इटली : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात!

12 Dec 2017 10:39 AM

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. टाइम्स नाऊने याबाबतचं वृत्त दिलं आहे. इटलीमध्ये हा विवाह सोहळा होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. इटलीमधील एका रिसॉर्टमध्येच हा सोहळा झाला.

LATEST VIDEOS

LiveTV