जयपूर : स्पेशल रिपोर्ट : 'पद्मावती'च्या विरोधासाठी आता जीव जाऊ लागले?

24 Nov 2017 08:39 PM

जयपूरच्या सीमेवर उभ्या असलेल्या या किल्ल्याच्या बुरजावर एक मृतदेह आढळला आणि एकच खळबळ माजली. पण या मृतदेहापेक्षा बुरजाजवळच्या दगडावर कोळशानं लिहिलेला मजकूर आणखी धडकी भरवणारा होता.

LATEST VIDEOS

LiveTV