जालना: अर्जुन खोतकर यांची कारकीर्द

24 Nov 2017 12:57 PM

शिवसेनेचे नेते आणि पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज हा निर्णय दिला.

LATEST VIDEOS

LiveTV