जळगाव : संघात एखादा गाढव जरी आला, तरी तो माणूस होतो : एकनाथ खडसे

23 Nov 2017 11:09 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्त आणि यंत्रणेत एखादा गाढव जरी आला, तरी तो माणूस म्हणून बाहेर पडतो, असे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे म्हणाले आरएसएसचे जेष्ठ कार्यकर्ते आणि संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूराव मांडे यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात खडसे बोलत होते.

LATEST VIDEOS

LiveTV