जळगाव : माजी खासदार वसंतराव मोरेंनी अर्ज भरला नसताना कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा

17 Dec 2017 06:48 PM

सरकारच्या कर्जमाफी योजनेतील भोंगळ कारभाराची विविध प्रकरणे आता चव्हाट्यावर येऊ लागली आहेत. जळगावचे माजी खासदार वसंतराव मोरे यांनी कोणताही अर्ज भरला नसताना कर्जमाफी योजनेचा लाभ त्यांना मिळाला आहे. त्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे 15 हजार 482 रुपये जमा झाले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV