जळगाव : रस्त्यावर उतरुन गिरीश महाजन यांची अपघातग्रस्तांना मदत

25 Dec 2017 11:42 PM

काल (रविवार) संध्याकाळी राष्ट्रीय महामार्गावर जळगाव मनपाच्या जुन्या जकात नाक्याजवळ मोटारसायकलस्वाराचा अपघात झाला. तिथून महाजन त्यांच्या शासकीय वाहनाने जात होते. अपघात झालेला पाहून महाजनांनी ताफा थांबवून जखमींची मदत केली.

LATEST VIDEOS

LiveTV