जळगाव : जळगाव-मुंबई विमानाच्या उड्डाणाला तब्बल पावणे 3 तास उशीर

23 Dec 2017 11:39 PM

दरम्यान नियोजित तारखेनुसार जळगावमधून विमान उडालं...मात्र विमानानं अपेक्षित वेळ काही पाळली नाही...नियोजित वेळेपेक्षा तब्बल पावणे 3 तास जळगावाचं विमान उशीरा उडालं...त्यामुळे जळगावकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला....

LATEST VIDEOS

LiveTV