स्पेशल रिपोर्ट : जळगाव पोलीस दलातील 'सिक्रेट सुपरस्टार'चा व्हिडीओ व्हायरल

27 Nov 2017 09:45 PM

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या पोलिसांची प्रतिमा विविध घटनांनी डागाळली आहे. पण सध्या व्हॉट्सॅपवर फिरणाऱ्या एका क्लिपमुळे पोलीस दलातल्या कलाकारांची ओळख होत आहे. पाहुयात... काय आहे त्या व्हायरल क्लिपमध्ये..आणि त्यामागचं सत्य काय आहे.

LATEST VIDEOS

LiveTV