राज्यात काही ठिकाणी परतीचा पाऊस, शेतकरी चिंतेत

20 Nov 2017 12:21 PM

राज्यात काही भागात पावसानं तुरळक हजेरी लावली आहे. अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक परिसरात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV