जळगाव : कार्तिकी एकादशीनिमित्त श्रीरामाच्या रथोत्सवाचं आयोजन

01 Nov 2017 08:09 AM

कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं जळगाव शहरात श्रीरामाच्या प्रतिमेचा रथ काढला जातो. या रथोत्सवाला तब्बल 145 वर्षांची पंरपरा आहे. रथ उत्सवाच्या आदल्या दिवसापासूनच पुढील दोन दिवस हे सोंगे नाचविली जातात. या रथोत्सवाच्या निमित्ताने आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी भाविकांकडून नवस बोलले जातात. नवस फेडण्यासाठी अनेक पुरुष देवीचे रुप धारण करुन डफाच्या तालावर नृत्य करतात.

LATEST VIDEOS

LiveTV