जळगाव : कुलभूषण प्रकरणात पाकिस्ताननं जगाची फसवणूक केली आहे : उज्ज्वल निकम

25 Dec 2017 11:39 PM

कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर पाकिस्तानकडून या प्रकरणी जे वर्तन करण्यात आलं याबाबत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV