712 जळगाव : जान्हवी वाणाच्या खरबुजातून लाखोंचा नफा, कमलेश पाटील यांची यशोगाथा

24 Dec 2017 10:09 AM

खरबूज-टरबूज ही तशी उन्हाळ्यात खायची फळं आहेत. पण यातील खरबुजाचं ऑफ सिझन पीक घेत जळगाव मधील कमलेश पाटील यांनी लाखोंचा नफा कमावला. अवघ्या 60 दिवसात 37 लाखांचं उत्पन्न त्यांनी यातून मिळवलंय. पाहूया त्यांची यशोगाथा...

LATEST VIDEOS

LiveTV