जळगाव : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या व्हिडिओ चित्रिकरणासाठी सदस्यांची घोषणाबाजी

11 Oct 2017 05:45 PM

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे व्हिडिओ चित्रिकरण करण्याच्या मागणीसाठी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी सभागृहात अभूतपूर्व गोंधळ घातला.

LATEST VIDEOS

LiveTV