स्पेशल रिपोर्ट : जालना : पोलिसांवरच शेळ्या सांभाळण्याची वेळ

16 Oct 2017 09:54 PM

आधीच पोलिसांसमोर कायदा आणि सुव्यवस्थेचा टिकवण्याचा प्रश्न असताना जालना जिल्ह्यातील भोकरदन पोलिसांसमोर आणखी नवं आव्हान येऊन ठेपलं आहे. चोरीच्या शेळ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. पण या शेळ्यांचा खरा मालक समोर येत नसल्याने या शेळ्यांची रखवालदारी करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. त्यामुळे मोठमोठ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलिसांना शेळ्यावर नजर ठेवण्याची वेळ आली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV