जम्मू काश्मिर : अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा बदला, सर्व दहशतवाद्यांचा खात्मा

05 Dec 2017 08:48 PM

भारतीय सैन्याने आणि काश्मीर पोलिसांनी अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा अखेर बदला घेतला आहे. अमरनाथ यात्रेवर हल्ला करणाऱ्या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती जम्मू काश्मीरच्या पोलिस महासंचालकांनी दिली आहे. यात्रेवर हल्ला करणारे टॉपचे तिन्ही अतिरेकी ठार झाल्याचं ट्वीट शेष पॉल वेद यांनी केलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV