जम्मू-काश्मीर : दिवसभरात केवळ 50 हजार भाविकांना वैष्णोदेवीचं दर्शन

14 Nov 2017 12:03 AMआता दिवसभरात फक्त 50 हजार भक्तांना वैष्णोदेवीचं दर्शन घेता येणार आहे. राष्ट्रीय हरित लवादानं यासंदर्भात महत्त्वाचा आदेश दिला आहे.. वैष्णोदेवी मंदिराच्या परिसरात कोणतेही बांधकाम न करण्याच्या सूचनादेखील हरित लवादाने केल्या आहेत. वैष्णोदेवीच्या दरबाराची क्षमता ५० हजार इतकी आहे. त्यामुळे यापेक्षा जास्त भाविकांना दरबारात जाण्याची परवानगी दिल्यास ते धोकादायक ठरु शकते. म्हणूनच वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मर्यादा घालण्यात आल्या आहेत

LATEST VIDEOS

LiveTV