जम्मू-काश्मीर : भारताचं पाकच्या भ्याड हल्ल्याचा चोख प्रत्युत्तर, पाकचा एक सैनिक ठार

24 Dec 2017 11:18 PM

पाकिस्तानी सैन्याने केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने देखील पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय. भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत पाकिस्तानचा एक सैनिक मारला गेलाय. जम्मू-काश्मीरच्या झांगर सेक्टर भागात भारतीय जवानांनी ही कारवाई केलीय.

LATEST VIDEOS

LiveTV