जम्मू काश्मीर : पीर पंजालमध्ये मोसमातील पहिली बर्फवृष्टी

18 Nov 2017 10:57 AM

जम्मू काश्मीरमधील पीर पंजाल भागात पहिल्यांदाच जोरदार बर्फवृष्टी झाल्यानं मुघल रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. यंदाच्या हिवाळी मोसमातली पहिली बर्फवृष्टी झाल्यानं पर्यटकांनी आनंद लुटला मात्र वाहतुकीला अडथळा आल्यानं त्यांचाही खोळंबा झाला. तर बद्रिनाथ मंदिर परिसरातसुद्धा मोसमातली पहिली बर्फवृष्टी झालीय. यावेळी भाविकांनी थंडीत बद्रिनाथाच्या दर्शनाचा आनंद घेतला. तरी आज संध्याकाळी 7.30 वाजता मंदिराचे दरवाजे हे पर्यटकांसाठी आणि भाविकांसाठी बंद करण्यात येणार आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV