जम्मू-काश्मीर : लाल चौकात तिरंगा फडकवणारे शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात

06 Dec 2017 05:54 PM

जम्मू काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेच्या नऊ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांनी घंटाघर परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक केली.

‘आधी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा आणि मग पाकव्याप्त काश्मीरवर चर्चा करा,’ असं आव्हान जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे फारुख अब्दुल्ला यांनी 27 नोव्हेंबरला दिलं होतं.

LATEST VIDEOS

LiveTV