नीट, जेईई, नेटसह इतर परीक्षा नॅशनल टेस्टिंग कमिटी घेणार

11 Nov 2017 10:12 PM

नीट, नेट, टीईटी आणि केंद्राकडून घेण्यात येणाऱ्या सगळ्या परीक्षा यापुढं एकाच कमिटीच्या अखत्यारित घेण्यात येणार आहे..यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीची लवकरच स्थापना केली जाईल...केंद्रीय मंत्रिमंडळानं या कमिटीसाठी मंजूरी दिलीय...सध्याला या कमिटीद्वारे फक्त सीबीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा घेतल्या जातील..आणि त्यानंतर हळूहळू सगळ्या परीक्षा याच कमिटीद्वारे घेतल्या जातील..येत्या काही महिन्यात ही कमिटी काम करण्यास सुरुवात करणार आहे...

LATEST VIDEOS

LiveTV