जिओच्या प्राईम पोस्टपेड प्लानच्या शुल्कामध्ये वाढ

19 Oct 2017 03:36 PM

जिओनं प्राईम पोस्टपेड डेटा प्लॅनच्या शुल्कामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे तुमच्या खिशाला आता कात्री बसणार आहे.
जिओनं पोस्टपेड आणि प्रीपेड प्राईम प्लॅनमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार 309 रुपयांमध्ये मिळणारा 60 जीबी डेटा आता केवळ 30 जीबी मिळणार आहे. तसंच 509 मध्ये मिळणारा 120 जीबी डेटा आता केवळ 60 जीबी डेटा मिळणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV