गाझियाबाद : पत्रकार विनोद वर्मा यांना खंडणीच्या आरोपात अटक

27 Oct 2017 11:39 AM

ज्येष्ठ पत्रकार आणि अमर उजाला वृत्तपत्राच्या डिजिटल विभागाचे संपादक विनोद वर्मा यांना रायपूर पोलिसांनी अटक केली आहे.
त्यांच्यावर धमकी देऊन पैसे मागितल्याचा म्हणजेच खंडणीचा आरोप ठेवण्यात आला आहे. काल रात्री विनोद वर्मा यांना गाझियाबादच्या इंदिरापुरमच्या घरातून ताब्यात घेतलं.

LATEST VIDEOS

LiveTV