कल्याण : अक्षय कांबळे बेपत्ता प्रकरणाचा नव्याने तपास होणार

23 Dec 2017 08:51 AM

कानपूर आयआयटीतून अक्षय कांबळे बेपत्ताप्रकरणी आता नव्यानं तपासाला सुरुवात होणार आहे. अक्षय हा बदलापूरचा राहणारा असून तो कानपूर आयआयटीत शिकत होता. गेल्या 23 दिवसांपासून अक्षय बेपत्ता होता, मात्र कानपूर पोलिस तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप अक्षयच्या कुटुंबानं केला होता. एबीपी माझानं ही बातमी समोर आणल्यानंतर आता पोलिसांनी नव्यानं तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत

LATEST VIDEOS

LiveTV