स्पेशल रिपोर्ट : कल्याण : बदलापूरचा तरुण कानपूर IITतून बेपत्ता, मुलाच्या शोधासाठी कुटुंबाची धडपड

19 Dec 2017 11:24 PM

बदलापूरचा अक्षय हा विद्यार्थी  कानपूर आयआयटीतून गेल्या 20 दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. मात्र त्याच्या शोधासाठी पोलिस सहकार्य करत नसल्याचा आरोप कुटुंबानं लावला आहे. नेमका काय आहे हा प्रकार, पाहा एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट,

LATEST VIDEOS

LiveTV