कल्याण : पॉकेटमनीसाठी टॅक्सी चालकांना लुटणारी विद्यार्थ्यांची टोळी गजाआड

04 Nov 2017 12:30 PM

पॉकेटमनीसाठी तरुण कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. कल्याणमधल्या एका तरुणाच्या टोळीने पॉकेटमनीसाठी चक्क टॅक्सी चालकांना लुटायला सुरुवात केली होती. टोळीच्या या कारनाम्याने पोलिसांचीही झोप उडाली होती. अखेर फिल्मी स्टाईलने पाठलाग करत पोलिसांनी टॅक्सी चालकांना लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

LATEST VIDEOS

LiveTV