कल्याण : उल्हासनगरमध्ये शहर विकास आराखड्याची मनसेकडून होळी

15 Dec 2017 11:51 PM

उल्हासनगरमध्ये महापालिकेनं नुकत्याच जाहीर केलेल्या शहर विकास आराखड्याची मनसेनं होळी केली... आराखड्यात रिंगरोडसारख्या प्रकल्पांचा समावेश करण्यात आला असून त्याचा शेकडो गरीबांवर परिणाम होणार आहे.. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी वर्गातून या विकास आराखड्यावर मोठ्या प्रमाणात हरकती घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे आराखडा रद्द करावा, अशी मागणी करत मनसेच्या वतीनं शहर विकास आराखड्याची होळी करण्यात आली. 

LATEST VIDEOS

LiveTV