कल्याण : भाजप नगरसेवक दया गायकवाडनं बलात्काराचा आरोप फेटाळला, तरुणीवरच खंडणीचा आरोप

Wednesday, 13 September 2017 9:45 PM

बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नॉट रिचेबल झालेला कल्याणचा भाजप नगरसेवक दया गायकवाड आज मीडियासमोर आला. माझ्यावर झालेले आरोप राजकीय वैमनस्यातून असून तक्रारदार तरुणीनंच आपल्याकडे खंडणी मागितल्याचा प्रत्यारोप गायकवाडनं केला.

LATEST VIDEO