कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकरांचं नगरसेवकपद रद्द

30 Nov 2017 09:03 PM

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचं नगरसेवकपद रद्द करण्यात आलंय. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेला मोठा झटका बसलाय.

LATEST VIDEOS

LiveTV