डोंबिवली : 'माझा'च्या बातमीनंतर फेरीवाल्यांवर महापालिकेची कारवाई

23 Oct 2017 10:15 PM

डोंबिवलीत माझाच्या बातमीनंतर डोंबिवली स्टेशन परिसरात पालिकेनं फेरीवाल्यांनी कारवाई केलीए.... मनसेनं डोंबिवलीत फेरीवाल्यांविरोधात कारवाई केल्यानंतर काही दिवस फेरीवाल्यांनी आपलं बस्तान हटवलं होतं.. मात्र पुन्हा फरीवाल्यांनी स्टेशन परिसर काबीज केला... ही बातमी एबीपी माझानं दाखवल्यानंतर आज फेरीवाल्यांवर पालिकेनं कारवाई केली... तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी

LATEST VIDEOS

LiveTV