स्पेशल रिपोर्ट : कल्याण : पैशांसाठी दोन मित्रांनीच केली मित्राची हत्या

22 Nov 2017 10:33 PM

बातमी दोन मित्रांनी केलेल्या मैत्रीच्या हत्येची. कल्याणमध्ये दोन मित्रांनी पैशासाठी तिसऱ्या मित्राच्या अपहरणाचा कट आखला. मात्र करायला गेले एक आणि झालं एक. काय नेमकं घडलं कल्याणमध्ये पाहुयात

LATEST VIDEOS

LiveTV