कल्याण : केडीएमसीच्या 5 महिन्यांपूर्वी पडलेल्या छताची दुरुस्ती कागदावरच

15 Dec 2017 11:54 PM

कल्याण-डोंबिवली मुख्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहाच्या छताच्या कामाला अजूनही सुरूवात झालेली नाही... जुलै महिन्यात सभागृहाचं छत अचानक कोसळलं.. मात्र त्यानंतर सभागृहाची दुरुस्ती सुरू असल्याचं सांगितलं गेलं.. मात्र कामाला सुरूवात झालेली नाही

LATEST VIDEOS

LiveTV