कल्याण : आयसिसमध्ये भरती तरुणाचा सीरियात मृत्यू?

26 Oct 2017 12:45 PM

आयसिसमध्ये भरती झालेल्या कल्याणच्या फहाद शेख या तरुणाचा सीरियामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आहे. एका आंतरराष्ट्रीय क्रमांकाने आलेल्या फोनवरुन फहादच्या कुटुंबाला मृत्यूची वार्ता देण्यात आली. सीरियातील रक्का शहराजवळ लढताना फहादचा मृत्यू झाल्याचं त्याच्या कुटुंबीयांना सांगण्यात आलं. त्यानंतर फहादच्या परिवाराने एनआयएला ही माहिती दिली.आयसिसने जारी केलेल्या एका व्हिडीओमध्ये फहाद तन्वीर शेख दिसलाही होता.

LATEST VIDEOS

LiveTV