कल्याण : निवडणुकीची कामं नाकारणाऱ्या शिक्षकांवर कारवाई

12 Dec 2017 08:48 AM

कल्याणमध्ये निवडणुकीची कामं नाकारणाऱ्या 48 शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मतदार याद्या नव्याने तयार करणे, मतदारांचे फोटो जमा करणे अशी कामे करण्यास सांगितल्यामुळे शिक्षकांनी निवडणुकांचे काम करण्यास नकार दिला. त्यामुळे केडीएमसीच्या निवडणूक विभागाने विविध खासगी शाळांच्या 48 शिक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे

LATEST VIDEOS

LiveTV