स्पेशल रिपोर्ट : टिटवाळ्यात इंजिनिअरची आत्महत्या, पोलिस अत्याचाराचा आणखी एक बळी?

11 Dec 2017 01:12 PM

टिटवाळ्यात इंजिनिअर तरूणानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याने तरुणानं आत्महत्या केल्याचा कुटुंबाचा आरोप आहे. त्यामुळे आत्महत्येने पोलिसच संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत. पाहा स्पेशल रिपोर्ट 

LATEST VIDEOS

LiveTV