कमाल खानचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड, आमीर खानवर खापर फोडलं

19 Oct 2017 03:24 PM

ट्विटरवर बॉम्ब फोडणारा अभिनेता कमाल खानलाच ट्विटरने दिवाळी गिफ्ट दिलं आहे. अभिनेता आमीर खानवर वैयक्तिक टीका केल्याप्रकरणी केआरकेचं ऑफिशिअल ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV