कमला मिल्स कम्पाऊण्ड आग : तीन आरोपींविरोधात लूकआऊट नोटीस जारी

30 Dec 2017 01:39 PM

मुंबईतील कमला मिल आग प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे. आरोपींना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी पाच पथकं तयार केली आहेत. कमला मिलमधील 'मोजोस् बिस्रो' आणि '1 अबव्ह' या हॉटेलांना गुरुवारी रात्री आग लागली होती. यामध्ये 14 जणांचा होरपळून/गुदमरुन मृत्यू झाला.

LATEST VIDEOS

LiveTV