नवी मुंबई : कामोठेतील 60 ते 70 अनधिकृत फेरीवाले सिडकोनं हटवले

30 Oct 2017 03:12 PM

नवी मुंबईत कामोठे येथील सिडकोच्या मोकळ्या असलेल्या भूखंडावरील अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. साठ ते सत्तर फेरीवाल्यांविरोधात सिडकोची कारवाई केली आहे. सर्व टपऱ्या आणि स्टॉल्स जेसीबीच्या सहाय्याने सिडकोनं तोडून टाकल्या.

LATEST VIDEOS

LiveTV