मतदारच शिवसेना-भाजपला जागा दाखवतील - अजित पवार

25 Nov 2017 01:21 PM

‘जनता आता दूधखुळी राहिलेली नाही, त्यामुळे भाजप आणि शिवसेनेला मतदार जागा दाखवतील’, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी टीका केली.

LATEST VIDEOS

LiveTV