सातारा : कराडमध्ये विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहात छुप्या कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण

14 Dec 2017 10:45 AM

शासकीय महाविद्यालयातल्या विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहात छुपे कॅमेरे लावून चित्रिकरण झाल्याचा प्रकार कराडमध्ये घडला आहे. कराडच्या आयटीआयमधल्या मुलींच्या वसतिगृहात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. निर्भया पथकाच्या बैठकीत एका विद्यार्थिनीने स्वच्छतागृहातल्या चित्रिकरणाच्या व्हॉट्सअप क्लिपचा उल्लेख केला. यानंतर चौकशीअंती ही क्लिप अनेक विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये आढळून आल्या.

LATEST VIDEOS

LiveTV