सातारा : कराड जनता सहकारी बँकेचे राज्यातील सर्व व्यवहार ठप्प

10 Nov 2017 10:54 PM

सातारा जिल्ह्यातील कराड जनता सहकारी बँकेवर आरबीआयने निर्बंध घातल्यानं खळबळ उडाली आहे. थकीत कर्ज वाढल्यानं आरबीआयनं बँकेच्या सर्व शाखांचे व्यवहार ठप्प केले आहे. खातेधारकांना यापुढं या बँकेतून एक हजारापेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही.

LiveTV