यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रीतीसंगमावर विविध कार्यक्रमाचं आयोजन

25 Nov 2017 01:36 PM

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. याचनिमित्तानं कराडच्या प्रीती संगमावरच्या समाधीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दर्शन घेतलं.

LATEST VIDEOS

LiveTV