रायगड : राष्ट्रवादीच्या आशावादावर शरद पवारांकडून पाणी

07 Nov 2017 10:24 PM

आपल्याला पक्ष वाढवायचा आहे. ते पंतप्रधानपदाचे खुळ डोक्यातून काढून टाका, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांचे कान उपटले. काल प्रफुल्ल पटेलांनी शरद पवार 2019 साली पंतप्रधान होतील, अशी आशा व्यक्त केली होती. त्यानंतर आज पवारांनी कर्जतमध्ये आयोजित चिंतन बैठकीत आपले मत मांडले.

LATEST VIDEOS

LiveTV