स्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : मराठवाड्यातली सर्वात सुंदर मशीद

07 Dec 2017 03:18 PM

उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर...काटी गावात...सहाशे वर्षे पुरातन मशीद आहे. मराठवाड्यातली सर्वात सुंदर मशीद. अहमदनगरच्या निजामाच्या सरदाराच्या बायकोने लग्नात आलेल्या मेहरमधून ही जामा मशीद बांधली. मशिदीवरअनेक भौमेतिक रचना आहेत. ह्या मशीदीच्या आत..भिंतीवरच्या दगडात कुराणाच्या अयाती आणि सुविचार कोरलेत. पण हे वाचण्यासाठी खास शक्कल लढवावी लागते. त्या शिवाय ही अक्षर दिसूचं शकत नाहीत...पाहूया..

LATEST VIDEOS

LiveTV