बीडच्या कविता पाटीलची भारतीय महिला अ संघात निवड

23 Nov 2017 06:36 PM

केज येथील कविता दिलीप पाटीलची भारतीय महिला क्रिकेट अ संघात निवड झाली आहे. बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या आगामी एकदिवसीय आणि टी-20 सामन्यात ती भारताकडून खेळणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV