केदारनाथ आणि मनाली शहरांवर धुक्याची चादर

29 Oct 2017 12:51 PM

उत्तरेकडे हिवाळ्याच्या सुरुवातीलाच मोसमानं आपला रंग दाखवला. केदारनाथ आणि मनाली शहरावर धुक्यानं आपली शाल पांघरली. वातावरणात अगदी गारवा अनुभवायला मिळतो आहे. तर मनालीतल्या अनेक पर्यटन स्थळांवर बर्फवृष्टी होत असल्यानं पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV