रायगड : खालापूर टोलजवळ भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू

20 Dec 2017 09:45 PM

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर खालापूर टोलजवळ भीषण अपघाताची घटना घडलीय. खालापूरच्या टोलनाक्याजवळ टायर फुटल्यामुळे इनोव्हा गाडीचा अपघात झालाय.
भरधाव वेगात असताना गाडीचा टायर फुटल्याने इनोव्हा गाडी मुंबईकडे जाणाऱ्या एका कारवर आदळली आणि अपघात झाला
यामध्ये 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
तर इतर 7 जण जखमी आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV