अहमदनगर : खर्डा : नितीन आगेहत्याप्रकरणी हायकोर्टात दाद जाणार, मागासवर्गीय आयोग

29 Nov 2017 08:12 PM

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य सीएल थूल यांनी काल खर्ड्याला नितीन आगे कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर खासदार अमर साबळेसह संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. दोघांनीही नितीनचे वडिल राजू, आई आणि बहिणीशी संवाद साधला. निकालाचा कायदेशीर अभ्यास करुन उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचं थूल यांनी सांगितलं.

LATEST VIDEOS

LiveTV