स्पेशल रिपोर्ट : नवी मुंबईत बघ्यांनी माणुसकीचा गळा घोटला, अपघातानंतर तरुणीचा मृतदेह मदतीपासून वंचित

16 Oct 2017 08:09 PM

नवी मुंबईतल्या अपघाताने सिडको सारख्या यंत्रणांचा बुरखा फाडला. तर दुसरीकडे लोकांच्या असंवेदनशीलतेचा कळस गाठला. नवी मुंबईतल्या खारघर सेक्टरमध्ये खराब रस्त्यामुळं एका तरुणीचा क्रेन खाली आल्यानं मृत्यू झाला. मात्र ही घटना एका अपघातापुरती किंवा तरूणीच्या मृत्यूपुरती सिमित नाही आहे. तर दुर्घटनेननंतर अनेक प्रश्न जन्माला घातलेत.

LATEST VIDEOS

LiveTV