पुणे : पोलिसांच्या तावडीतून बेड्यांसह आरोपीचं पलायन

25 Oct 2017 12:09 PM

खेड पोलिसांच्या तावडीतून एका आरोपीनं बेड्यांसह पलायन केलंय. चाकण हद्दीत काल रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.
समाधान उर्फ सोन्या सुरेश अवताडे असं या 20 वर्षीय आरोपीचं नाव आहे. या आरोपीविरोधात मागील वर्षी भारतीय दंडविधान कलम 307 अंतर्गत हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

LATEST VIDEOS

LiveTV