मुंबई : शिवसेनेनं कोट्यवधी रुपये देऊन नगरसेवक खरेदी केले, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

13 Oct 2017 05:24 PM

भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे. शिवसेना करोडो रुपये देऊन नगरसेवकांना विकत घेत असल्याचा आरोप, सोमय्यांनी केला आहे. त्याबाबतचं पत्र त्यांनी निवडणूक आयोग, पोलीस, कोकण महसूल विभाग यांना लिहिलं आहे.

धक्कादायक म्हणजे आमच्या मित्रपक्षाने 4 नगरसेवकांना किडनॅप केलं असून, त्यांना 2 ते 4 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे, असा दावा सोमय्यांनी केला.

LATEST VIDEOS

LiveTV